अंग / अङ्ग / Organ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स मे १६, २०२० शरीरातील समान कार्य करणाऱ्या पेशींचा / ऊतींचा समूह, अवयव.उदाहरण : मूत्रपिंड, फुप्फुसे, हृदय, मेंदू, यकृत, जठर इत्यादी. आकृती : विविध मानवी अंग/ अवयव : प्रत्येक अंग हे विशिष्ट प्रकारच्या पेशींच्या ऊतींपासून तयार होते. लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स टिप्पण्या
शरीर / Body एप्रिल २७, २०२० १) ज्याला अवयवांनी / अंगांनी एकत्रितपणे मिळून कार्य करता येते. २) जे अवयवांनी युक्त आहे ते. ३) जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, प्रजनन पेशी/व्यवस्था/प्रणाली यांच्यातील एक किंवा अधिक घटकांनी निर्मित आहे. ४) काया. ५) देह. ६) तन, तनु. अधिक वाचा
सजीव / Alive [शब्दार्थकोश | Dictionary] एप्रिल २७, २०२० सजीव / Alive : १) जीव असणे. २) जीवनयुक्त. ३) चेतनायुक्त. ४) सचेतन. ५) हालचाल करणारा. ६) त्राण असलेला. ७) शरीर क्रिया सुरू असलेला असलेला जीव. अधिक वाचा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा