पोस्ट्स

शरीर Body लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शरीर / Body

१)    ज्याला अवयवांनी / अंगांनी एकत्रितपणे मिळून कार्य करता येते. २)      जे अवयवांनी युक्त आहे ते.  ३)      जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, प्रजनन पेशी/व्यवस्था/प्रणाली यांच्यातील एक किंवा अधिक घटकांनी निर्मित आहे.  ४)      काया.  ५)      देह.  ६)    तन, तनु.