सूक्ष्म / Microscopic, Micro [शब्दार्थकोश | Dictionary]

सूक्ष्म / Microscopic, Micro : 

सूक्ष्मदर्शक | Microscope

सूक्ष्मदर्शक | Microscope 

१) अतिशय लहान.
२) कोणत्याही उपकरणाच्या मदतीशिवाय फक्त डोळ्यांनी पाहता येणार नाही इतके लहान.
३) मानवी डोळ्यांच्या पाहण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आकार.
४) लघु.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरीर / Body