पोस्ट्स

पेशी Cells लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पेशी / Cells [शब्दार्थकोश | Dictionary]

इमेज
पेशी / Cells : १. सजीव तेचे मूलभूत एकक. २. लहानात लहान सजीव-लक्षणे दर्शवणारा भाग. ३. जीवनाचे मूलभूत एकक. ४. पर्यावरणातील लहानात लहान भाग जो सजीव आहे. सूक्ष्मदर्शी चित्र : कांद्याच्या पेशी  सूक्ष्मदर्शी चित्र : ओवाच्या पानाच्या पेशी