शरीर / Body

१)    ज्याला अवयवांनी / अंगांनी एकत्रितपणे मिळून कार्य करता येते.
२)    जे अवयवांनी युक्त आहे ते. 
३)    जे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, प्रजनन पेशी/व्यवस्था/प्रणाली यांच्यातील एक किंवा अधिक घटकांनी निर्मित आहे. 
४)    काया. 
५)    देह. 
६)    तन, तनु.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सूक्ष्म / Microscopic, Micro [शब्दार्थकोश | Dictionary]