पेशी / Cells [शब्दार्थकोश | Dictionary]

पेशी / Cells :

१. सजीवतेचे मूलभूत एकक.
२. लहानात लहान सजीव-लक्षणे दर्शवणारा भाग.
३. जीवनाचे मूलभूत एकक.
४. पर्यावरणातील लहानात लहान भाग जो सजीव आहे.

स्रोत : https://commons.wikimedia.org/wiki/File:Onion_Cells.jpg
सूक्ष्मदर्शी चित्र : कांद्याच्या पेशी 
स्रोत : https://commons.wikimedia.org/wiki/File:Celery_Cells_(400x).jpg
सूक्ष्मदर्शी चित्र : ओवाच्या पानाच्या पेशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरीर / Body

सूक्ष्म / Microscopic, Micro [शब्दार्थकोश | Dictionary]